मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता १२०:१-२

सुटकेसाठी आक्रोश

स्तोत्रसंहिता १२०:१-२
प्रवाशांचे आराधना गीत. संकटसमयी मी याहवेहकडे आरोळी मारली, आणि त्यांनी ती ऐकली.
हे याहवेह, असत्य बोलणार्‍या ओठांपासून व कपटी जिव्हेपासून माझा बचाव करा.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options