मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता ११५:९-११

परमेश्वरावर विश्वास ठेवण्याचे आवाहन

स्तोत्रसंहिता ११५:९-११
हे समस्त इस्राएला, याहवेहवर भरवसा ठेव— तेच त्यांचा साहाय्यकर्ता आणि ढाल आहेत.
१०
अहो अहरोनाच्या वंशजांनो, याहवेहवर भरवसा ठेवा— तेच त्यांचा साहाय्यकर्ता आणि ढाल आहेत.
११
अहो देवाचे भय मानणारे लोकहो, याहवेहवर भरवसा ठेवा— तेच त्यांचा साहाय्यकर्ता आणि ढाल आहेत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options