Skip to content
स्तोत्रसंहिता ११५:४-८

मूर्तींचे सामर्थ्यहीनपण

स्तोत्रसंहिता ११५:४-८
पण त्या तर मानवी हातांनी बनविलेल्या चांदीच्या व सोन्याच्या मूर्ती आहेत.
त्यांना तोंडे आहेत, पण बोलता येत नाही, त्यांना डोळे आहेत, पण ते बघू शकत नाहीत.
त्यांना कान आहेत, पण ऐकू येत नाही, नाक असून वासही येत नाही.
त्यांना हात असून स्पर्श करता येत नाही, पाय आहेत पण चालता येत नाही; त्यांच्या कंठातून कुठलाही ध्वनी बाहेर पडत नाही.
मूर्ती घडविणारे त्यांच्यासारखेच होतील, आणि त्यांच्यावर भरवसा ठेवणारेही तसेच होतील.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options