Skip to content
स्तोत्रसंहिता ११५:१-३

देवाच्या गौरवासाठी विनवणी

स्तोत्रसंहिता ११५:१-३
१
आमचे नको, हे याहवेह, आमचे नको, तुमची प्रेमदया आणि तुमच्या विश्वसनीयते निमित्त, तुमचेच नाव गौरवित होवो.
२
इतर राष्ट्र असे का म्हणतात, “यांचा परमेश्वर कुठे आहे?”
३
आमचे परमेश्वर तर स्वर्गात आहेत; त्यांना जे योग्य वाटते, तेच ते करतात.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options