Skip to content
नीतिसूत्रे ६:२५-२७

नीतिसूत्रे ६:२५-२७

२५
तू मनात तिच्या सौंदर्याबद्दल वासना बाळगू नकोस, किंवा तिच्या नेत्रकटाक्षांमुळे तिला वश होऊ नकोस.
२६
कारण एका भाकरीचे मोल देऊन वेश्या मिळू शकते, परंतु दुसर्‍या मनुष्याची पत्नी तुझ्या जीविताची शिकार करते.
२७
मनुष्याने आपल्या उराशी निखारे बाळगले, तर त्याची वस्त्रे जळून जाणार नाहीत काय?
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options