मुख्य मजकुरावर जा
नीतिसूत्रे ३०:३२-३३

कलहाविरुद्ध अंतिम इशारे

नीतिसूत्रे ३०:३२-३३
३२
“जर तू आत्मप्रशंसेने फुगून मूर्खपणा केला असशील किंवा दुष्ट योजना आखली असशील, तर हातांनी आपले तोंड झाकून घे.
३३
कारण जसे साय घुसळल्याने लोणी मिळते, व नाक पिळण्याने रक्त निघते, तसेच क्रोध भडकविल्याने कलह उत्पन्न होतात.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options