Skip to content
नीतिसूत्रे २७:३-६

भावना व मत्सराचे धोके

नीतिसूत्रे २७:३-६
३
दगड जड आहे आणि वाळू वजनदार असते, परंतु मूर्खाने दिलेली चिथावणी या दोन्हींपेक्षाही जड असते.
४
क्रोध क्रूर असतो आणि राग पूरासमान असतो; पण मत्सरापुढे कोण उभा राहू शकेल?
५
उघडपणे कान उघाडणी करणे, गुप्त प्रीतीपेक्षा चांगले आहे.
६
मित्राने केलेले घाव विश्वासयोग्य असतात, परंतु शत्रूची अनेक चुंबने कपटी होत.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options