मुख्य मजकुरावर जा
नीतिसूत्रे २५:२-५

देवाचे गौरव व राजाचे कर्तव्य

नीतिसूत्रे २५:२-५
रहस्य गुप्त ठेवणे हे परमेश्वराचे गौरव आहे; आणि गुप्त गोष्टींचा शोध लावणे हे राजाचे गौरव आहे.
जसे आकाशाची उंची आणि पृथ्वीची खोली, तसेच राजांच्या मनाचाही थांग लागत नाही.
चांदीतील मळ काढला म्हणजे रौप्यकार पात्र तयार करू शकतो;
राजाच्या दरबारातील भ्रष्ट अधिकारी काढून टाका आणि मग त्याचे राज्य न्यायीपणामुळे स्थिर राहील.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options