Skip to content
नीतिसूत्रे २५:१

हिज्कीयाची संग्रहित वचने

नीतिसूत्रे २५:१
आजूबाजूच्या संदर्भासह वचन १ दाखवत आहे.
१
यहूदीयाचा राजा हिज्कीयाहच्या सहकार्‍यांनी संग्रहित केलेली, शलोमोन राजाची ही आणखी काही नीतिवचने आहेत:
२
रहस्य गुप्त ठेवणे हे परमेश्वराचे गौरव आहे; आणि गुप्त गोष्टींचा शोध लावणे हे राजाचे गौरव आहे.
३
जसे आकाशाची उंची आणि पृथ्वीची खोली, तसेच राजांच्या मनाचाही थांग लागत नाही.
४
चांदीतील मळ काढला म्हणजे रौप्यकार पात्र तयार करू शकतो;
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options