मुख्य मजकुरावर जा
नीतिसूत्रे २४:७-१०

दुष्टपणा व आळशीपणाचा मूर्खपणा

नीतिसूत्रे २४:७-१०
सुज्ञता मूर्खांच्या आवाक्याबाहेर असते; वेशीतील सभेत त्यांनी आपले तोंड उघडू नये.
जे कोणी वाईट योजना करतात ते कारस्थान करणारे म्हणून ओळखले जातील.
मूर्खाच्या योजना म्हणजे पाप, आणि लोक टवाळखोर मनुष्याचा द्वेष करतात.
१०
जर कठीण परिस्थितीत तुम्ही खचून गेलात, तर तुमची शक्ती किती थोडी आहे!
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options