Skip to content
नीतिसूत्रे ११:२२-२६

सौंदर्य, उदारता व संपत्ती

नीतिसूत्रे ११:२२-२६
२२
विवेकहीन सुंदर स्त्री जणू डुकराच्या नाकातील सोन्याची नथच समजावी.
२३
नीतिमानाच्या इच्छेचा परिणाम चांगलाच असतो, परंतु दुष्टाची आशा केवळ प्रक्रोपच आणते.
२४
एक मनुष्य सढळ हाताने देतो, तरी देखील तो समृद्ध होतो, दुसरा मनुष्य दान देणे उगाच नाकारतो आणि तो दरिद्री बनतो.
२५
उदार मनुष्याची समृद्ध होईल; आणि जो दुसर्‍याला प्रोत्साहित करतो, तो स्वतः प्रोत्साहित होईल.
२६
जो धान्य अडवून ठेवतो, त्याला लोक शाप देतात, परंतु जो विकण्यास इच्छुक असतो, त्याच्यासाठी लोक आशीर्वादाची प्रार्थना करतात.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options