Skip to content
नीतिसूत्रे १०:८-१४

ज्ञान व वाणीचे शिस्तीकरण

नीतिसूत्रे १०:८-१४
८
सुज्ञ अंतःकरणाचा मनुष्य आज्ञेचे पालन करतो, परंतु मूर्खपणाची बडबड करणार्‍या नाश होतो.
९
सात्विक व सरळ जीवन जगणारा निर्भयतेने चालतो, परंतु जो वाकड्या मार्गानी चालतो तो पकडला जाईल.
१०
जो दुष्टतेने डोळे मिचकावितो तो दुःखाचे कारण होतो, परंतु मूर्खपणाची बडबड करणार्‍या नाश होतो.
११
नीतिमान मनुष्याचे मुख जीवनाचा झरा आहे, परंतु दुष्टाचे मुख हिंसाचाराचे कोठार आहे.
१२
द्वेष कलहास चेतावणी देतो; परंतु प्रीती सर्व अपराधांवर आच्छादन टाकते.
१३
बुद्धिमानाच्या ओठावर सुज्ञान वास करते, परंतु विवेकहीन माणसाच्या पाठीला काठीच योग्य ठरते.
१४
सुज्ञ ज्ञानाचा साठा करतात, परंतु मूर्खाचे तोंड नाश ओढवून घेते.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options