मुख्य मजकुरावर जा
नहेम्याह ३:१३-१४

दक्षिण तट: दरीच्या दरवाजापासून कारंज्याच्या दरवाजापर्यंत

नहेम्याह ३:१३-१४
१३
हानून व जानोह येथील लोकांनी खोरे वेशीची डागडुजी केली. तिचे दरवाजे उभे करून त्यांना कड्या, अडसर व गजही लावले. नंतर त्यांनी उकिरडा वेशीपर्यंतच्या एक हजार हात लांबीच्या तटाची दुरुस्ती केली.
१४
रेखाबाचा पुत्र मल्कीयाहने उकिरडा वेस दुरुस्त केली. मल्कीयाह हा बेथ-हक्करेम जिल्ह्याचा अधिकारी होता. ती वेस बांधल्यावर, त्याने तिचे दरवाजे उभे केले व त्यांना कड्या, अडसर व गज लावले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options