Skip to content
नहेम्याह १२:१-२१

नहेम्याह १२:१-२१

शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल व येशूआसह आलेल्या याजकांची व लेव्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे: सेरायाह, यिर्मयाह, एज्रा,
अमर्‍याह, मल्लूख, हट्टूश,
शखन्याह, रहूम, मरेमोथ,
इद्दो, गिन्नथोई, अबीया,
मियामीन, मादियाह, बिल्गाह,
शमायाह, योयारीब, यदायाह,
सल्लू, आमोक, हिल्कियाह व यदायाह.
लेवी हे होते, येशूआ, बिन्नुई, कदमीएल, शेरेब्याह, यहूदाह, मत्तन्याह व त्याचे सहकारी उपकारस्तुतीच्या उपासनेसाठी जबाबदार होते.
बकबुकियाह व उन्नी यांचे सहकारी उपासनेच्या वेळी त्यांच्यासमोर उभे राहत असत.
१०
येशूआ योयाकिमाचा पिता होता; योयाकीम एल्याशीबाचा पिता होता; एल्याशीब यहोयादाचा पिता होता;
११
यहोयादा योनाथानाचा पिता होता; योनाथान यद्दूआचा पिता होता.
१२
मुख्य याजक योयाकीमच्या कार्यकालात, हे याजकांचे कुलप्रमुख होते. मरायाह, सेरायाह कुळाचा प्रमुख; हनन्याह, यिर्मयाह कुळाचा प्रमुख;
१३
मशुल्लाम, एज्रा कुळाचा प्रमुख; यहोहानान, अमर्‍याह कुळाचा प्रमुख;
१४
योनाथान, मल्लूखी कुळाचा प्रमुख; योसेफ, शबन्याह कुळाचा प्रमुख;
१५
अदना, हारीम कुळाचा प्रमुख; हेलकइ, मरायोथ कुळाचा प्रमुख;
१६
जखर्‍याह, इद्दो कुळाचा प्रमुख; मशुल्लाम, गिन्नथोन कुळाचा प्रमुख;
१७
जिक्री, अबीया कुळाचा प्रमुख; पिल्तय, मोवद्याह व मिन्यामीन कुळाचा प्रमुख;
१८
शम्मुवा, बिल्गाह कुळाचा प्रमुख; योनाथान, शमायाह कुळाचा प्रमुख;
१९
मत्तनई, योयारीब कुळाचा प्रमुख; उज्जी, यदायाह कुळाचा प्रमुख;
२०
कल्लय, सल्लू कुळाचा प्रमुख; एबर, आमोक कुळाचा प्रमुख;
२१
हशब्याह, हिल्कियाह कुळाचा प्रमुख; नथानेल, यदायाह कुळाचा प्रमुख.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options