मुख्य मजकुरावर जा
मलाखी ४:५-६

एलीयाच्या परतण्याची भविष्यवाणी

मलाखी ४:५-६
“पाहा! याहवेहचा तो महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी, मी तुमच्याकडे संदेष्टा एलीयाहला पाठवेन.
तो पालकांचे अंतःकरण त्यांच्या मुलांकडे व मुलांचे अंतःकरण त्यांच्या पालकांकडे करेल; अन्यथा मी फटकारून त्यांच्या देशाचा संपूर्ण नाश करेन.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options