Skip to content
लूक १२:४९-५१

लूक १२:४९-५१

४९
“मी पृथ्वीवर आग आणली आहे, ती आधी पेटली असती तर किती बरे झाले असते,
५०
मला एक बाप्तिस्मा घ्यावयाचा आहे. त्याची पूर्णता होईपर्यंत माझ्यावर कितीतरी दडपण आहे!
५१
मी पृथ्वीवर शांती देण्यासाठी आलो आहे, असे तुम्हाला वाटते का? नाही, मी तर फूट पाडण्यासाठी आलो आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options