मुख्य मजकुरावर जा
लेवीय २६:१-२

कराराच्या मूलभूत मागण्या

लेवीय २६:१-२
“ ‘तुम्ही आपणासाठी घडीव मूर्ती किंवा कोरीव मूर्ती किंवा मूर्तिस्तंभ यांची स्थापना करू नये, अथवा आपल्या देशात नतमस्तक होण्यासाठी कोरीव दगड ठेवू नये. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
“ ‘तुम्ही माझे शब्बाथ पाळावे आणि माझ्या पवित्र स्थानाविषयी आदर बाळगावा, मी याहवेह आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options