Skip to content
यहोशुआ १९:२४-२७

यहोशुआ १९:२४-२७

२४
पाचवी चिठ्ठी आशेर गोत्राच्या कुळांनुसार निघाली.
२५
त्यांच्या सीमेमध्ये समाविष्ट असलेली ही नगरे: हेलकथ, हली, बेटेन, अक्षाफ,
२६
अल्लामेलेख, अमआद आणि मिशाल. पश्चिमेकडे ती सीमा कर्मेल आणि शिहोर-लिबनाथजवळून जाते.
२७
तिथून ती पूर्वेकडे बेथ-दागोनकडे वळून जबुलून आणि इफ्ताह-एल खोर्‍याजवळ जाते आणि उत्तरेकडे बेथ-एमेक आणि नेईएल तसेच डाव्या बाजूने काबूलकडे जाते.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options