Skip to content
यहोशुआ १२:७-२४

यहोशुआ १२:७-२४

यार्देनेच्या पश्चिमेस असलेल्या लबानोन खोर्‍यातील बआल-गादपासून व सेईरास जाणार्‍या हालाक डोंगरापर्यंतच्या ज्या देशांच्या राजांवर यहोशुआ व इस्राएली लोकांनी विजय मिळविला ते हे आहेत. यहोशुआने त्यांचे प्रदेश इस्राएलांच्या गोत्रांना त्या गोत्रांच्या वाट्याप्रमाणे वतन म्हणून दिला.
यात डोंगराळ प्रदेश, पश्चिमेकडील तळवट, अराबा, डोंगराचा उतार, अरण्याचा भाग आणि नेगेव प्रांतांचा समावेश होता. हे सर्व प्रदेश हिथी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसीचे होते.
यरीहोचा राजा-एक, बेथेल जवळील आय शहराचा राजा-एक,
१०
यरुशलेमचा राजा-एक, हेब्रोनचा राजा-एक,
११
यर्मूथचा राजा-एक, लाखीशचा राजा-एक,
१२
एग्लोनाचा राजा-एक, गेजेरचा राजा-एक,
१३
दबीरचा राजा-एक, बेथ-गादेरचा राजा-एक,
१४
होरमाहचा राजा-एक, अरादचा राजा-एक,
१५
लिब्नाहचा राजा-एक, अदुल्लामचा राजा-एक,
१६
मक्केदाचा राजा-एक, बेथेलचा राजा-एक,
१७
तप्पूआहचा राजा-एक, हेफेराचा राजा-एक,
१८
अफेकाचा राजा-एक, शारोनचा राजा-एक,
१९
मादोनाचा राजा-एक, हासोरचा राजा-एक,
२०
शिम्रोन-मरोनाचा राजा-एक, अक्षाफाचा राजा-एक,
२१
तानखाचा राजा-एक, मगिद्दोचा राजा-एक,
२२
केदेशचा राजा-एक, कर्मेलातील योकनामाचा राजा-एक,
२३
नाफथ दोरचा राजा-एक, गिलगालातील गोईमाचा राजा-एक,
२४
तिरजाहचा राजा-एक,
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options