Skip to content
योहान ८:२१-२५

योहान ८:२१-२५

२१
मग पुन्हा येशू त्यांना म्हणाले, “मी जाणार आहे आणि तुम्ही माझा शोध कराल व तुमच्या पापात मराल. मी जिथे जाणार तिथे तुम्हाला येता येणार नाही.”
२२
यामुळे यहूदी म्हणू लागले, “ ‘मी जिथे जातो, तिथे तुम्हाला येता येणार नाही,’ म्हणजे तो आत्महत्या करेल की काय?”
२३
परंतु ते पुढे म्हणाले, “तुम्ही खालचे आहात; मी तर वरून आहे. तुम्ही या जगाचे आहात; तसा मी या जगाचा नाही.
२४
मी तुम्हाला म्हणालो होतो की तुम्ही तुमच्या पापात मराल; मी तो आहे, असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही खरोखर तुमच्या पापात मराल.”
२५
त्यांनी विचारले, “तर मग आपण कोण आहात?” येशूंनी उत्तर दिले, “मी प्रारंभापासून तुम्हाला सांगत आलो आहे,
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options