योहान ६:१-४
१
काही वेळानंतर, येशू गालील समुद्रापलीकडे गेले. या समुद्राला (तिबिर्यास सरोवर) असेही म्हणत
२
लोकांचा मोठा समुदाय त्यांच्यामागे चालला होता, कारण त्यांनी आजार्यांना अद्भुत चिन्हे करून बरे केलेले पाहिले होते.
३
यानंतर येशू डोंगरावर त्यांच्या शिष्यांसह जाऊन बसले.
४
यहूद्यांचा वल्हांडण सण आता जवळ आला होता.
Settings