Skip to content
योहान १२:१७-१८

योहान १२:१७-१८

१७
येशूंनी लाजराला कबरेमधून बाहेर बोलाविले व मरणातून उठविले, त्यावेळेस जो लोकसमुदाय तिथे होता त्यांनी वचनाचा प्रचार करणे सुरू ठेवले.
१८
ज्यांनी त्या चिन्हाबद्दल ऐकले होते, असे अनेक लोक येशूंना भेटण्यासाठी गेले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options