Skip to content
योएल १:२-४

योएल १:२-४

२
वडिलजनहो, हे ऐका; या देशात राहणारे प्रत्येकजण हे ऐको. तुमच्या दिवसात किंवा तुमच्या पूर्वजांच्या दिवसात असे कधी घडले होते काय?
३
तुम्ही ते आपल्या लेकरांना सांगा, आणि तुमच्या लेकरांनी ते त्यांच्या लेकरांना सांगावे, आणि त्यांच्या लेकरांनी पुढील पिढीला सांगावे.
४
कुरतडणार्‍या टोळांनी जे सोडले होते, ते झुंडींनी येणार्‍या टोळांनी खाल्ले; जे झुंडींनी येणार्‍या टोळांनी सोडले ते खुरडत चालणार्‍या टोळांनी खाल्ले; जे खुरडत चालणार्‍या टोळांनी सोडले ते इतर टोळांनी खाल्ले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options