Skip to content
इय्योब ३८:२-४

इय्योब ३८:२-४

२
“हा कोण आहे जो अज्ञानी शब्दांनी माझ्या योजना अस्पष्ट करतो?
३
पुरुषाप्रमाणे आपली कंबर कसून घे; मी तुला प्रश्न विचारेन, आणि तू मला उत्तर देशील.
४
“मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कुठे होतास? तुला समजत असेल तर सांग.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options