Skip to content
इय्योब ३७:२१-२४

सर्वशक्तिमानाचे अगम्य वैभव

इय्योब ३७:२१-२४
२१
आता सूर्याकडे कोणीही बघू शकत नाही, तो आकाशांमध्ये किती प्रखर आहे वार्‍याने त्या मेघांना साफ पुसून टाकले आहे.
२२
उत्तरेकडून ते सोनेरी वैभवाने येत आहे; होय, परमेश्वर अप्रतिम ऐश्वर्याने येत आहेत.
२३
सर्वसमर्थ आमच्या आवाक्याच्या बाहेर आहेत आणि ते सामर्थ्याने उन्नत आहेत; त्यांच्या न्यायात आणि महान नीतिमत्वात ते जुलूम करीत नाही.
२४
म्हणून लोक त्यांची श्रद्धा बाळगतात, कारण जे सर्व हृदयाने ज्ञानी आहेत त्यांच्याप्रती परमेश्वराला आदर नाही काय?”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options