Skip to content
इय्योब ३८:१-३

परमेश्वर वावटळीतून ईयोबला उत्तर देतो

इय्योब ३८:१-३
मग याहवेह वादळातून इय्योबाशी बोलले, ते म्हणाले:
“हा कोण आहे जो अज्ञानी शब्दांनी माझ्या योजना अस्पष्ट करतो?
पुरुषाप्रमाणे आपली कंबर कसून घे; मी तुला प्रश्न विचारेन, आणि तू मला उत्तर देशील.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options