Skip to content
इय्योब ३७:९-११

इय्योब ३७:९-११

त्यांच्या भवनामधून तुफान येते, आणि वादळी वार्‍यातून थंडी येते.
१०
परमेश्वराचा श्वास बर्फ तयार करते, आणि मोठ्या पाण्याचा प्रवाह गोठून जातो.
११
ते मेघांना दहिवराने भरून टाकतात; आणि त्यातूनच त्यांची लखलखीत वीज पसरवितात.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options