Skip to content
इय्योब ३६:२२-२४

इय्योब ३६:२२-२४

२२
“परमेश्वर त्यांच्या सामर्थ्यात उंचावलेले आहेत. त्यांच्यासारखा दुसरा शिक्षक कोण आहे?
२३
त्यांचे मार्ग त्यांच्यासाठी कोणी विदित केले आहेत, किंवा, ‘तुम्ही दुष्कृत्य केले आहे’ असे त्यांना कोण म्हणणार?
२४
ज्या कृत्यांबद्दल लोकांनी गीते गाऊन स्तुती केली, ती त्यांची कृत्ये आठवून त्यांची प्रशंसा कर.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options