इय्योब ३६:१८-२१
१८
सावध राहा की कोणीही आपल्या श्रीमंतीने तुला भुरळ पाडू नये; आणि मोठी लाच देऊन तुला कोणी भटकू देऊ नये.
१९
तुझी श्रीमंती किंवा तुझे शक्तिशाली प्रयत्न संकटात पडण्यापासून तुला उचलून धरतील काय?
२०
लोकांना त्यांच्या घरातून ओढून दूर नेण्यासाठी, रात्रीच्या समयाची इच्छा करू नकोस.
२१
दुष्टतेकडे तू वळणार नाहीस याची काळजी घे, कारण असेच दिसते की तू कष्टापेक्षा दुष्टतेची निवड करतोस.
Settings