इय्योब ३५:१३-१५
१३
खरोखर, परमेश्वर त्यांच्या रिक्त विनंत्या ऐकत नाहीत; सर्वसमर्थ त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत.
१४
मग ते तुझे कसे ऐकतील, जेव्हा तू म्हणतो की तुला ते दिसत नाहीत, की तुझा वाद त्यांच्यासमोर आहे आणि तू त्यांची वाट पाहावी,
१५
आणि पुढे, ते त्यांच्या रागात कधीही शिक्षा करीत नाही आणि दुष्टतेची थोडी सुद्धा नोंद घेत नाही.
Settings