इय्योब ३१:३५-३७
३५
(“अहा, माझे ऐकणारे कोणी असते! आता माझ्या समर्थनावर मी सही करतो—सर्वसमर्थ मला उत्तर देवो; मला दोष देणार्याने लेखी दोषारोप द्यावा.
३६
तो मी खचित खांद्यावर घेऊन वाहिला असता, आणि मी तो मुकुटाप्रमाणे डोक्याला बांधला असता.
३७
मी सर्वसमर्थाला माझ्या प्रत्येक पावलांचा हिशोब दिला असता; एखाद्या राज्यकर्त्या समोर, तसे मी ते त्यांच्यासमोर सादर करेन.)
Settings