Skip to content
इय्योब ३१:३८-४०

जमिनीविषयी न्याय

इय्योब ३१:३८-४०
३८
“किंवा माझी जमीन जर माझ्याविरुद्ध रडत आहे, आणि तिच्या खाचा जर अश्रूंनी ओल्या झाल्या आहेत,
३९
मोल चुकते न करताच जर मी त्याचा उपज खाल्ला असेल किंवा भाडेकरूंचे मन मोडले असेल,
४०
तर मग गव्हाऐवजी वनझुडूप उगवोत आणि सातूऐवजी तिथे दुर्गंधी गवत येवो.” येथे इय्योबाचे भाषण संपले.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.