Skip to content
इय्योब ३१:२९-३२

शत्रू व परक्यांशी नैतिक वर्तन

इय्योब ३१:२९-३२
२९
“माझ्या शत्रूंची आपत्ती पाहून मी जर कधी आनंद मानला असेन, किंवा त्याच्यावर अरिष्ट आले म्हणून मी समाधानी झालो असेन;
३०
त्यांच्या जीवनाच्या विरोधात शाप उच्चारून मी आपल्या मुखाला पाप करू दिले नाही;
३१
जर माझ्या सेवकांपैकी कधी कोणी म्हटले नाही की, ‘असे कोण आहे ज्याने इय्योबाच्या घरी मांस खाल्ले नाही?’
३२
परंतु कोणी अनोळखी व्यक्तीने देखील रस्त्यावर रात्र काढली नाही, कारण प्रवाशांसाठी माझ्या घराचे दार नेहमीच उघडे असे;
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options