मुख्य मजकुरावर जा
इय्योब ३१:२४-२८

भौतिकवाद व मूर्तिपूजेचा त्याग

इय्योब ३१:२४-२८
२४
“जर मी सोन्यावर भरवसा ठेवला असेन किंवा शुद्ध सोन्याला म्हटले असते की, ‘तू माझा रक्षक आहेस,’
२५
जर मी माझे मोठे धन, आणि आपल्या हाताने मिळवलेल्‍या संपत्तीमध्‍ये आनंद बाळगला असेल,
२६
जर आकाशात तळपणार्‍या सूर्याकडे पाहून, अथवा वैभवशाली वाटेने जाणार्‍या चंद्राकडे पाहून,
२७
माझे अंतःकरण गुप्तपणे मोहित झाले असेल, आणि आपल्या हाताच्या चुंबनांने मी त्यांची उपासना केली असेन,
२८
तर या पापांचा सुद्धा न्याय झाला पाहिजे, कारण याप्रकारे सर्वोच्च परमेश्वराशी माझे अविश्वासूपण असते.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options