Skip to content
इय्योब २०:१-३

सोफर ईयोबला झिडकारतो व तत्त्व सांगतो

इय्योब २०:१-३
१
मग सोफर नामाथीने उत्तर देऊन म्हटले:
२
“माझे त्रस्त विचार मला उत्तर देण्यास प्रेरित करीत आहेत कारण मी फारच अस्वस्थ झालो आहे.
३
मला अपमानित करणार्‍या धमक्या मला ऐकायला येतात, आणि माझी सुबुद्धी उत्तर देण्यास मला प्रवृत्त करीत आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options