Skip to content
इय्योब १९:२८-२९

न्यायाचा इशारा

इय्योब १९:२८-२९
२८
“आणि आता जर तुम्ही असा विचार केला की, ‘आम्ही कसे त्याला नीच करू, कारण समस्येचे मूळ तर त्याच्यामध्येच आहे,’
२९
तुम्ही स्वतः तलवारी विषयी भय धरावे; कारण क्रोधाची शिक्षा तलवारीने येणार, आणि मग न्याय अस्तित्वात आहे हे तुम्हाला समजेल.”

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.