Skip to content
इय्योब १९:२३-२७

माझा उद्धारकर्ता जिवंत आहे

इय्योब १९:२३-२७
२३
“अहा, माझ्या शब्दांची नोंद करण्यात आली असती, ते एका चर्मपत्राच्या गुंडाळीत लिहून ठेवले असते,
२४
लोखंडी कलमाने ते शिसावर, किंवा कायम स्‍वरुपाने खडकावर कोरले असते तर किती बरे होते!
२५
मला ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे, आणि अखेरीस ते पृथ्वीवर उभे राहील;
२६
आणि हे शरीर कुजून गेल्यानंतरही, आपल्या देहाशिवाय मी परमेश्वराला पाहीन;
२७
होय, मी स्वतः त्यांना पाहीन दुसरा कोणी नाही; तर मी स्वतःच्या डोळ्यांनी मी त्यांना पाहीन. त्यासाठी माझ्या हृदयात मी किती उतावळा झालो आहे!
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options