Skip to content
इय्योब १८:१-४

बिल्दद ईयोबच्या शब्दांना झिडकारतो

इय्योब १८:१-४
१
यावर बिल्दद शूहीने उत्तर दिले:
२
“ही अशी भाषणे तू कधी थांबविणार आहेस? जरा समजूतदारपणे घे आणि मग आपण बोलू.
३
आम्हाला जनावरांप्रमाणे का समजतोस तुझ्या नजरेत आम्ही मूर्ख आहोत का?
४
रागाने जो तू स्वतःला फाडतोस, त्या तुझ्यामुळे पृथ्वी ओसाड पडावी काय? किंवा खडक आपल्या ठिकाणातून कोसळू द्यावे काय?
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options