उत्पत्ती ५:२८-३०
२८
लामेख 182 वर्षांचा झाल्यावर त्याला पुत्र झाला.
२९
त्याने त्याचे नाव नोआह असे ठेवले, कारण तो म्हणाला, “शाप दिलेली भूमी कसण्याच्या अवघड कामापासून याहवेह आम्हाला विसावा देतील.”
३०
नोआहच्या जन्मानंतर लामेख 595 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.