Skip to content
उत्पत्ती ५:२१-२४

हनोक देवाबरोबर चालला

उत्पत्ती ५:२१-२४
२१
हनोख 65 वर्षाचा झाला तेव्हा तो मथुशेलहाचा पिता झाला.
२२
मथुशेलहाचा पिता झाल्यावर हनोख परमेश्वरासोबत विश्वासूपणे 300 वर्षे चालला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
२३
हनोख एकंदर 365 वर्षे जगला.
२४
हनोख परमेश्वरासोबत विश्वासूपणे चालत असताना तो अदृश्य झाला, कारण परमेश्वराने त्याला नेले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options