Skip to content
उत्पत्ती ३६:१-३

उत्पत्ती ३६:१-३

१
एसाव म्हणजे एदोम याची वंशावळ ही:
२
एसावाने कनान देशातील स्थानिक मुलींशी विवाह केले होते: एलोन हिथी याची कन्या आदाह, अनाहची कन्या व सिबोन हिव्वी याची नात ओहोलीबामाह
३
आणि इश्माएलाची कन्या व नबायोथाची बहीण बासमाथ.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options