Skip to content
एज्रा ४:२१-२४

एज्रा ४:२१-२४

२१
म्हणून मी आज्ञा देतो की त्या लोकांनी नगर पुन्हा बांधण्याचे काम, मी पुन्हा हुकूम देईपर्यंत थांबवावे.
२२
सावध असा आणि याकडे दुर्लक्ष करू नका. राजाला उपद्रव होईपर्यंत हा धोका का वाढू द्यावा?
२३
राजा अर्तहशश्तचे हे पत्रे जेव्हा रहूम व शिमशय यांना वाचून दाखविण्यात आले, तेव्हा ते लगेचच यरुशलेमला गेले आणि यहूदी लोकांना जबरदस्तीने काम बंद करण्यास त्यांनी भाग पाडले.
२४
अशा रीतीने यरुशलेममधील परमेश्वराच्या मंदिराचे बांधकाम पर्शियाचा राजा दारयावेशच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षापर्यंत स्थगित झाले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options