Skip to content
एज्रा २:३६-४२

एज्रा २:३६-४२

३६
याजकांचे वंशज: यदायाहचे (येशूआच्या पितृकुळातील) 973,
३७
इम्मेरचे 1,052,
३८
पशहूरचे 1,247,
३९
हारीमचे 1,017,
४०
लेवीचे वंशज: येशूआ व कदमीएलचे (होदव्याहचे कुटुंबाद्वारे) 74,
४१
संगीतकार: आसाफचे वंशज 128,
४२
मंदिराचे द्वारपाल: खालील लोकांचे वंशजः शल्लूमचे, आतेरचे, तल्मोनचे, अक्कूबचे, हतीताचे व शोबाईचे 139,
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options