Skip to content
एज्रा १०:३६-४४

एज्रा १०:३६-४४

३६
वन्या, मरेमोथ, एल्याशीब,
३७
मत्तन्याह, मत्तनई, यासय.
३८
बानी, बिन्नुई कुळातील: शिमी,
३९
शेलेम्याह, नाथान, अदायाह,
४०
मखनदबइ, शेशय, शारइ,
४१
अजरएल, शेलेम्याह, शमरियाह,
४२
शल्लूम, अमर्‍याह व योसेफ.
४३
नबोच्या कुळातील: ईयेल, मत्तिथ्याह, जाबाद, जबीना, इद्दो, योएल व बेनाइयाह.
४४
या पुरुषांनी गैरयहूदी स्त्रियांशी विवाह केला होता व त्यांच्यापैकी काहींना त्यांच्यापासून लेकरे झाली होती.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options