मुख्य मजकुरावर जा
यहेज्केल २:१-२

आत्म्याने यहेज्केलला नेमले

यहेज्केल २:१-२
तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, तुझ्या पायांवर उभा राहा, म्हणजे मी तुझ्याशी बोलेन.”
तो बोलत असताना, आत्म्याने माझ्यामध्ये प्रवेश केला व मला माझ्या पायांवर उभे केले आणि तो माझ्याशी बोलताना मी ऐकले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options