Skip to content
निर्गम १९:१-२

इस्राएल सीनाय पर्वताजवळ येतो

निर्गम १९:१-२
१
इस्राएली लोक इजिप्त देशातून बाहेर आल्यावर तिसर्‍या महिन्याच्या पहिल्या दिवशी; याच दिवशी ते सीनायच्या रानात आले.
२
रफीदीम येथून निघाल्यावर, त्यांनी सीनायच्या रानात प्रवेश केला आणि इस्राएल त्या ठिकाणी रानात पर्वतापुढे तळ देऊन राहिले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options