मुख्य मजकुरावर जा
उपदेशक ११:४-५

दिरंगाई प्रगतीला अडथळा आणते

उपदेशक ११:४-५
जो वार्‍याकडे पाहत राहतो तो पेरणी करणार नाही आणि जो ढगांना पाहत राहतो तो कापणी करत नाही.
जसे वार्‍याचे मार्ग, किंवा आईच्या उदरात गर्भ कसा वाढतो हे तुला कळत नाही, तसेच परमेश्वर जे सर्वांचे निर्माणकर्ता आहेत, त्यांची कृत्येही तुला समजू शकत नाहीत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options