Skip to content
दानीएल ९:१-२

दानीएल यिर्मयाच्या भविष्यवाणीचा अभ्यास करतो

दानीएल ९:१-२
१
अहश्वेरोशचा पुत्र दारयावेशच्या कारकिर्दीचे ते पहिलेच वर्ष होते. दारयावेश हा मेदिया वंशातील होता, तो खाल्डियन राज्यावर राजा करण्यात आला होता;
२
त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी मला, दानीएलला, संदेष्टा यिर्मयाहला दिलेल्या याहवेहच्या वचनानुसार पवित्र शास्त्रातून समजले की यरुशलेम सत्तर वर्षे उजाड अशा अवस्थेत राहील.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options