Skip to content
2 शमुवेल २०:२३-२६

दावीदाचे अधिकारी पुन्हा नेमले जातात

2 शमुवेल २०:२३-२६
२३
योआब इस्राएलच्या सर्व सैन्याचा सेनापती होता; यहोयादाचा पुत्र बेनाइयाह करेथी व पेलेथी यांचा प्रमुख होता;
२४
अदोनिराम वेठबिगारी करणार्‍यांचा अधिकारी होता; आणि अहीलुदचा पुत्र यहोशाफाट हा नोंदणी करणारा होता;
२५
शेवा सचिव होता; सादोक व अबीयाथार याजक होते;
२६
आणि याईरचा वंशज ईरा दावीदाचा याजक होता.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options