Skip to content
2 शमुवेल २०:१४-१५

2 शमुवेल २०:१४-१५

१४
शबा इस्राएलच्या सर्व गोत्रांमधून आबेल बेथ-माकाहपर्यंत व बेर्‍याच्या प्रदेशातून गेला आणि ते एकत्र येऊन त्याच्यामागे गेले.
१५
योआबाबरोबरच्या सर्व सैन्याने येऊन शबाला आबेल-बेथ-माकाह येथे वेढा दिला. त्यांनी शहरापर्यंत जोडणार्‍या उतरणीपर्यंत मोर्चा लावला आणि तो बाहेरील तटबंदीच्या समोर होता. तट पाडण्यासाठी ते त्यावर वार करीत होते,
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options